NHM Jalgaon Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.
रिक्त पदांची संख्या : 54
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
हृदयरोगतज्ज्ञ –
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस & एमडी / एमएस / डीएम कार्डिओलॉजी सह MMC नोंदणी
स्त्रीरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता :- एमबीबीएस & एमडी/एमएस/डीजीओ सह MMC नोंदणी
बालरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता : – एमबीबीएस & एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच सह MMC नोंदणी
भूलतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता : – एमबीबीएस & एमडी/ एमएस / डीए / डीएनबी सह MMC नोंदणी
चिकित्सक
शैक्षणिक पात्रता :- एमबीबीएस & एमडी (औषध) सह MMC नोंदणी
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :- एमबीबीएस सह MMC नोंदणी
दंतवैद्य
शैक्षणिक पात्रता :- बीडीएस / एमडीएस सह MMC नोंदणी
तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :- डेंटल हायजिनिस्ट- (एनसीडी) 12वी विज्ञानासह आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये डिप्लोमा राज्य दंत परिषदेकडे नोंदणी (02 वर्षांचा अनुभव)
एक्स-रे तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :- (IPHS) – 10+2 सह डिप्लोमा संबंधित फील्ड (01 वर्षाचा अनुभव)
ऑडिओमेट्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :- (NPPCD) 12 वी सह डिप्लोमा संबंधित अभ्यासक्रम
वयाची अट : 28 एप्रिल 2023 रोजी 17 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी :50/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]
10वी पास उमेदवारांसाठी तब्बल 9212 जागांसाठी मेगाभरती
इतका पगार मिळेल?
हृदयरोगतज्ज्ञ- 1,25000/-
स्त्रीरोगतज्ञ – 50,000/-
बालरोगतज्ञ – 75,000/-
भूलतज्ज्ञ – 75,000/-
चिकित्सक – 75,000/-
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
दंतवैद्य -40,000/-
तंत्रज्ञ -17,000/-
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ; 28 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).
अधिकृत संकेतस्थळ : https://jalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा