NHM Latur Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ८९ जागांसाठी ही भरती असणार आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) २८
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)
२) स्टाफ नर्स / Staff Nurse ३२
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
३) एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) २८
शैक्षणिक पात्रता : विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
४) ब्लॉक फॅसिलिटेटर / Block Facilator ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर असणे आवश्यक आहे (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य) ०२) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी ३० श.प्र. मि., इंग्रजी ४० श.प्र. मि. टायपिंग असणे आवश्यक.
वयाची अट : २१ ते ७० पर्यंत (जाहिरात पाहावी)
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ जून २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.zplatur.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा