राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Mumbai) मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (NHM Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०६
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ सल्लागार / Senior Consultant (Policy & HR) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एचआर मध्ये एमबीए किंवा आरोग्य धोरण मध्ये एमपीएच ०२) ०५ वर्षे अनुभव
२) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – HR ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०५ वर्षे अनुभव
३) गैर-वैद्यकीय सल्लागार / Non-Medical Consultant – State Data Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) आकडेवारी मध्ये एम.एस्सी ०२) ०५ वर्षे अनुभव
४) कार्यकारी अभियंता / Executive Engineer – Civil ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य मध्ये बीई ०२) ०५ वर्षे अनुभव
५) कार्यक्रम व्यवस्थापक / Program Manager – HR Admin ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह एचआर मध्ये एमबीए ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : २७ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षपर्वतांत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : २००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
पगार : ३५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डीमेलो मार्ग, सी.एस. एन. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४००००१.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा