NHM Mumbai Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मार्च 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : १६
रिक्त पदाचे नाव : स्टाफ नर्स / Staff Nurse
आवश्यक पात्रता : जीएनएम
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये तर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्रॉफ जोडणे आवश्यक
पगार (Pay Scale) : 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 09 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 400001.
अधिकृत संकेतस्थळ : www.camahospital.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा