NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 142
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – 48
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कडे नोंदणी केलेली असावी / बीएएमएस महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडे नोंदणी केलेली असावी.
2) स्टाफ नर्स – 45
शैक्षणिक पात्रता : 01) शासन मान्यताप्राप्त संस्था नोंदणीपासून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा 02) बी.एस्सी नर्सिंग
3) MPW पुरुष – 49
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]
इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
स्टाफ नर्स – 20,000/-
MPW पुरुष – 18,000/-
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.nagpurzp.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा