⁠  ⁠

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नांदेड येथे भरती ; पगार 75000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NHM Nanded Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला हजर राहावे. मुलाखत दिनांक २३ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) बालरोगतज्ञ / Peadiatrician ०१
शैक्षणिक पात्रता :
एमडी / एमएस Gyn / डीजीओ / डीएनबी

२) भूलतज्ज्ञ / Anasthetists ०२
शैक्षणिक पात्रता :
एमडी / एमएस Gyn / डीजीओ / डीएनबी

३) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस

४) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) फिजिओथेरपी मध्ये पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [NHM कर्मचारी – ०५ वर्षे सूट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – ६१ वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
पगार : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : २३ डिसेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.

अधिकृत संकेतस्थळ : www.zpnanded.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article