राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर महिन्याच्या दिनांक १ व १५ तारखेला पदभरती पूर्ण होईपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ४०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) एनेस्थेटिस्ट/ Anesthetist – IPHS (Specialist) ०९
शैक्षणिक पात्रता : एमडी एनेस्थेसिया / डीए / डीएनबी
२) स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist – IPHS (Specialist) ०२
शैक्षणिक पात्रता : एमडी/ एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
३) फिजिशियन/ Physician (IPHS) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन /डीएनबी
४) रेडिओलॉजिस्ट/ Radiologist – IPHS (Specialist) ०३
शैक्षणिक पात्रता : एमडी रॅडिलॉजी / डीएमआरडी
५) ऑर्थोपेडिशियन/ Orthopaedician – IPHS (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमएस ऑर्थो/ डी ऑर्थो
६) बालरोग तज्ञ/ Pediatrician – IPHS (Specialist) ०८
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी
७) बालरोग तज्ञ/ Pediatrician (Specialist SNCU) ०३
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी
८) फिजिशियन/ Physician (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन /डीएनबी
९) बालरोग तज्ञ/ Pediatrician (Specialist) ०१
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी
१०) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer MBBS २०
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
११) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ/ Clinical Psychologist Mental Health ०१
शैक्षणिक पात्रता : क्लिनिकल मानसशास्त्र मध्ये एम.फील
वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
– सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – ६०/७० वर्षे
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार , नाशिक.
मुलाखत दर महिन्याच्या दिनांक १ व १५ तारखेला
अधिकृत संकेतस्थळ : www.zpnashik.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा