NHM Nashik Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 मे 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 17
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑडिओलॉजिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता : BASLP
2) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक- 01
शैक्षणिक पात्रता : संबंधित बॅचलोरेट पदवी
3) ऑडिओमेट्रिक सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : 12वी + डिप्लोमा
4) क्ष-किरण तंत्रज्ञ – 02
शैक्षणिक पात्रता : 12वी + डिप्लोमा
5) दंत शल्यचिकित्सक- 07
शैक्षणिक पात्रता : बीडीएस सह 02 वर्षे अनुभव किंवा एमडीएस
6) अंमलबजावणी अभियंता- 01
शैक्षणिक पात्रता : 01) एमसीए/बी.टेक किंवा समकक्ष 02) 01 ते 03 वर्षे अनुभव
7) रक्तपेढी तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : 12वी + डिप्लोमा
मुंबईत विनापरीक्षा 10वी ते पदवीधरांकरीता भरती
8) ब्लॉक फॅसिलिटेटर – 02
शैक्षणिक पात्रता : कोणताही पदवीधर सह टायपिंग कौशल्य, मराठी – 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट सह MSCIT
9) बहुउद्देशीय प्रशिक्षक – 01
शैक्षणिक पात्रता : आयटीआय / हस्तकला प्रशिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र)
वयाची अट: 21 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 7,500/- रुपये ते 25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 25 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डी. टी. टी. च्या समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा