⁠  ⁠

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी येथे विविध पदांची भरती, पगार 60000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ४५ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ४५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) १५
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

२) एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) १५
शैक्षणिक पात्रता : विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

३) स्टाफ नर्स / Staff Nurse १५
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग

वयाची अट : १० जून २०२२ रोजी, [राखीव प्रवर्ग/ NHM कर्मचारी – ०५ वर्षे सूट ]

परीक्षा फी : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १० जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालयात.

अधिकृत संकेतस्थळ : www.ratnagiri.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article