⁠  ⁠

NHM अंतर्गत सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या 73 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

NHM Sindhudurg Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 व 16 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 73

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी (पीजी) / Medical Officer (PG) 01
शैक्षणिक पात्रता :
01) युनानी (पीजी) (महाराष्ट्र परिषद नोंदणी) 02) 02 वर्षे अनुभव
2) वैद्यकीय अधिकारी (युजी) / Medical Officer (UG) 05
शैक्षणिक पात्रता :
बीएएमएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी)
3) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 23
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. (महाराष्ट्र परिषद नोंदणी)
4) विशेषज्ञ / Specialist 33
शैक्षणिक पात्रता :
एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी / ईएनटी
5) सुपरस्पेशालिस्ट / Super Specialist 03
शैक्षणिक पात्रता
: डीएम – नेफ्रोलॉजी / कार्डिओलॉजी, MCH – Uro
6) दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeon 01
शैक्षणिक पात्रता
: बीडीएस / एमडीएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी) सह 02 वर्षे अनुभव
7) सुविधा व्यवस्थापक / Facility Manager 01
शैक्षणिक पात्रता :
बी.ई./ आयटी /बी.एस्सी
8) ऑडिओलॉजिस्ट / Audiologist 01
शैक्षणिक पात्रता :
ऑडिओलॉजी मध्ये पदवी सह 02 वर्षे अनुभव
9) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist 01
शैक्षणिक पात्रता :
फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी (BPT) सह 01 वर्षे अनुभव
10) डायलोसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician 03
शैक्षणिक पात्रता :
10+2 विज्ञान शाखा आणि डायलिसिस तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सह 01 वर्षे अनुभव
11) सामाजिक कार्यकर्ता / Social Worker 01
शैक्षणिक पात्रता :
सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्यात तत्त्वज्ञानात मास्टर

वयो मर्यादा खालील प्रमाणे
कार्यकर्म सहायक –
38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ – 61 वर्षे ते 70 वर्षे.
समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, समाज कार्यकर्ता, आहारतज्ञ् – 59 ते 65 वर्षे.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार : 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 व 16 मार्च 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, NHM कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग.
अधिकृत संकेतस्थळ : sindhudurg.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article