NHM Solapur Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 49
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी. (पूर्णवेळ) – 04
शैक्षणिक पात्रता : MBBS
2) वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (अर्धवेळ)- 02
शैक्षणिक पात्रता : MBBS
3) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)- 07
शैक्षणिक पात्रता : 01) स्त्रीरोग मध्ये एमडी / डीएनबी / डीसीएच 02) बालरोग मध्ये एमडी / डीएनबी / डिजिओ
4) स्त्री रोग व प्रसूती तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मध्ये एमडी / डीएनबी / डिजिओ
5) साथरोग तज्ञ- 01
शैक्षणिक पात्रता : कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH / MHA/ एमबीए
6) जी.एन.एम – 01
शैक्षणिक पात्रता : GNM/ B.sc नर्सिंग
7) लॅब टेक्निशियन – 01
शैक्षणिक पात्रता : B.SC /DMLT
8) फार्मासिस्ट – 02
शैक्षणिक पात्रता : B.Farm / D.Farm
9) ए.एन.एम- 30
शैक्षणिक पात्रता : 10वी व ANM कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा : 01 मे 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी / स्त्री रोग व प्रसूती तज्ञ : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार :
वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी. (पूर्णवेळ) -60,000/-
वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (अर्धवेळ) -60,000/-
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – 30,000/-
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ – 75,000/-
साथरोग तज्ञ – 35,000/-
जी.एन.एम – 17,000/-
लॅब टेक्निशियन -17,000/-
फार्मासिस्ट -17,000/-
ए.एन.एम -18,000/-
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना- 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.