---Advertisement---

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी जम्बो भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NHM Thane Bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदे भरण्यासाठी मोठी पदभरती केली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. आणि गूगल अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 43
शैक्षणिक पात्रता:
MBBS
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 40
शैक्षणिक पात्रता:
(i) B.Sc (ii) DMLT
3) स्टाफ नर्स (स्त्री) 01
शैक्षणिक पात्रता:
B.Sc (नर्सिंग) किंवा GNM
4) स्टाफ नर्स (पुरुष) 01
शैक्षणिक पात्रता:
B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 नोव्हेंबर 2022 रोजी, 70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
नोकरी ठिकाण: ठाणे, वसई-विरार, & पनवेल
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे ठिकाण: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022
गूगल अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

गूगल अर्ज: 
ठाणे महानगरपालिका: Apply Online
वसई-विरार महानगरपालिका: Apply Online
पनवेल महानगरपालिका: Apply Online

    Join WhatsApp Group

    Join Now

    Join Telegram Channel

    Join Now