⁠  ⁠

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 93 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 93

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
हृदयरोगतज्ज्ञ – 01
नेफ्रोलॉजिस्ट -01
स्त्रीरोगतज्ञ -11
बालरोगतज्ञ -11
सर्जन – 06
रेडिओलॉजिस्ट -01
भूलतज्ज्ञ -11
फिजिशियन -09
ऑर्थोपेडिक -01
ईएनटी (विशेषज्ञ) – 01
नेत्ररोगतज्ज्ञ -01
मानसोपचारतज्ज्ञ – 02
वैद्यकीय अधिकारी -36
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – 01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४३ वर्षे
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गासाठी – रु.३००/-
राखीव प्रवर्गासाठी – रु.२००/
नोकरी ठिकाण – ठाणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
अधिकृत संकेतस्थळ : https://thane.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article