---Advertisement---

NHM Bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे 420 जागांसाठी भरती, वेतन 60000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NHM Thane Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ४२० जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ४२०

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer १४०
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस सह MCIM नोंदणी

२) अधिपरिचारिका (महिला/पुरुष) / MPW (Female/ Male) १४०
शैक्षणिक पात्रता :
बी.एस्सी नर्सिंग/ जीएनएम सह नर्सिंग कौन्सिल नोंदणी

३) एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) १४०
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

वयाची अट : ३८ ते ७० पर्यंत [राखीव/ (NHM) कार्यरत कर्मचारी – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
अधिपरिचारिका (महिला/पुरुष) – २०,०००/-
एमपीडब्ल्यू (पुरुष)- १८,०००/-

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.

अधिकृत संकेतस्थळ : www.thane.nic.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now