---Advertisement---

NHM अंतर्गत ठाणे येथे 140 जागांसाठी भरती ; 60000 रुपये पगार मिळेल..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

NHM Thane Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 24 ते 26 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 140

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) एमबीबीएस 02) (MMC/ MCI नोंदणी अनिवार्य)
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गासाठी 150/- रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपये

पगार (Pay Scale) : 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 24 ते 26 एप्रिल 2023

अधिकृत संकेतस्थळ : arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now