⁠
Jobs

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये विविध पदाच्या 280 जागांवर भरती

NHPC Limited Recruitment 2024 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 280

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (Civil) 95
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Civil)
2) ट्रेनी इंजिनिअर (Mechanical) 75
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)
3) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) 77
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electrical)
4) ट्रेनी इंजिनिअर (E&C) 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics & Communication)
5) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT) 20
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (IT) किंवा MCA
6) ट्रेनी ऑफिसर (Geology) 03
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology)
7) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment) 06
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह B.E./B.Tech (Environmental Engineering)/ M.Sc. (Environmental Science)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : UR/EWS/OBC: ₹708/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल :
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT) – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी ऑफिसर – 50,000/- ते 1,60,00/-
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर – 50,000/- ते 1,60,00/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2024 (06:00 PM)
अधीकृत संकेतस्थळ : https://ntpc.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button