नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना संधी
NHPC Limited Recruitment 2024 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 64
पदाचे नाव : आयटीआय प्रशिक्षणार्थी / ITI Apprentice
पदांचा तपशील :
कोपा – 12
वेल्डर -03
लघुलेखक आणि सचिवीय सहाय्यक -10
प्लंबर -02
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -05
इलेक्ट्रिशियन -15
फिटर -05
मेकॅनिक (MV) -05
वायरमन -02
टर्नर -02
मशीनिस्ट -03
शैक्षणिक पात्रता : 10वी + ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-25 वर्षे [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – 20,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.nhpcindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा