NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023 (11:59 PM) आहे.
एकूण जागा : ४०१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 136
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 41
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 108
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 99
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA/ICWA/CMA
5) ट्रेनी ऑफिसर (HR) 14
शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) 03
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट: 25 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
पगार :
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (HR) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 50,000 ते 1,60,000
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nhpcindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा