NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 118
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी ऑफिसर (HR) – 71
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MSW किंवा MHROD किंवा MBA (Human Resource) (ii) UGC NET Dec-23 / UGC NET June-2024
2) ट्रेनी ऑफिसर (PR) – 10
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह PG पदवी/PG डिप्लोमा (Communication / Mass Communication / Journalism /Public Relations) (ii) UGC NET Dec-23 / UGC NET June-2024
3) ट्रेनी ऑफिसर (LAW) – 12
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह LLB (ii) CLAT(PG)-2024
4) सिनियर मेडिकल ऑफिसर- 25
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 30 ते 35 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹708/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]
इतका पगार मिळेल :
ट्रेनी ऑफिसर (HR) – 50,000/- ते 1,60,000/-
ट्रेनी ऑफिसर (PR) -50,000/- ते 1,60,000/-
ट्रेनी ऑफिसर (LAW) – 50,000/- ते 1,60,000/-
सिनियर मेडिकल ऑफिसर- 60,000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : nhpc.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा