NIA : राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत पदवीधरांसाठी बंपर जागा रिक्त
NIA Recruitment 2023 : राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 97
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निरीक्षक – 33 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
2) उपनिरीक्षक – 39 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
3) सहायक उपनिरीक्षक – 25 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
वयोमर्यादा: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या भरती अधिसूचनेनुसार, उमेदवाराचे कमाल वय 56 वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, मुलाखत
इतका पगार मिळेल?
निरीक्षक As Per Norms
उपनिरीक्षक Rs. 35,400 – 1,12,400/-
सहायक उपनिरीक्षक Rs. 29,200 – 92,300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2023