NIACL Recruitment 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे.
रिक्त पदाचे : अप्रेंटिस 325
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/944/- [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/- ]
पगार : 9000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2024
परीक्षा (Online): 12 ते 14 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.newindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा