राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत मोठी भरती जाहीर ; 10वी उत्तीर्णांना संधी
NIELIT Bharti 2023 राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेमार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्राफ्ट्समन ‘C’ 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिकल) (iii) 06 वर्षे अनुभव
2) लॅब असिस्टंट ‘B’ 05
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव
3) लॅब असिस्टंट ‘A’ 20
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
4) ट्रेड्समन ‘B’ 26
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
5) हेल्पर ‘B’ 24
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल?
ड्राफ्ट्समन ‘C’ – 29200/- ते 92300/-
लॅब असिस्टंट ‘B’ – 25500/- ते 81100/-
लॅब असिस्टंट ‘A’ – 19900/- ते 63200/-
ट्रेड्समन ‘B’ -19900/- ते 63200/-
हेल्पर ‘B’ – 18000/- ते 69000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://recruit-delhi.nielit.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा