NIO Mumbai Recruitment 2022 : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०३
रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक / Project Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी संगणक विज्ञान / भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स / बीसीए ०२) अनुभव
वयाची अट : ११ डिसेंबर २०२२ रोजी ५० वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : २०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.nio.org
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा