NIOT Recruitment 2023 : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM) आहे. NIOT Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 89
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 04
शैक्षणिक पात्रता : (i) M.E./M.Tech./Ph.D. (ii) 03 वर्षे अनुभव.
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 25
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc.
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
4) प्रोजेक्ट टेक्निशियन 16
शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).
5) प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट 14
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 ते 5: 50 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) :
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 67,000/
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 56,000/
प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट – 20,000/-
प्रोजेक्ट टेक्निशियन – 20,000/-
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट- 20,000/-
नोकरी ठिकाण: चेन्नई
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा