NIRDPR Recruitment 2023 राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 141
रिक्त पदाचे नाव: यंग फेलो
SC -21
ST-10
OBC-38
EWS- 14
UR 58
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.
(ii) MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
अर्ज करणार्या जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ₹ 300 ची अर्ज फी भरावी लागेल. SC/ST/ESM/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाची फी एसबीआय कलेक्टद्वारे भरावी लागेल.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,000
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2023