NIRRCH अंतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती
NIRRCH Bharti 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प वैज्ञानिक-I – 01
शैक्षणिक पात्रता : विज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा लाइफ सायन्सेस / बायोटेक्नॉलॉजी / मायक्रोबायोलॉजी / बायोइन्फॉरमॅटिक्स / बायोकेमिस्ट्री / बायोलॉजिकल सायन्सेस / संबंधित विषयांमध्ये समकक्ष संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / डेटा विज्ञान / कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग / सखोल शिक्षण
2) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : जीवन विज्ञान किंवा डेटा विश्लेषणाशी संबंधित विषयांमध्ये पदवीधर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
प्रकल्प वैज्ञानिक-I – 56,000/- रुपये.
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 18,000/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा