---Advertisement---

ICMR-NIRRH मार्फत मुंबई येथे भरती ; 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रकल्प तांत्रिक अधिकारी / Project Technical Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान मध्ये पदवीधर किंवा जीवन विज्ञान/ जैवतंत्रज्ञान/ जैव सूचना/ अनुवांशिक विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव

२) प्रकल्प तंत्रज्ञ III / Project Technician III ०१
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान विषयात १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा पीएमडब्ल्यू किंवा रेडिओलॉजी/रेडिओग्राफी किंवा संबंधित विषयांमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेमध्ये १ वर्षाचा डीएमएलटी अधिक १ वर्षाचा आवश्यक अनुभव किंवा २ वर्षांचा फील्ड/प्रयोगशाळेचा अनुभव

वयाची अट : ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : १८,०००/- रुपये ते ३२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : परेल, मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now