---Advertisement---

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदाची भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

NIRRH Mumbai Bharti 2023 राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा तसेच दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 12 व 25 एप्रिल 20 एप्रिल 2023 आहे 

एकूण रिक्त पदे : 05

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प तांत्रिक अधिकारी- 01
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून जीवन विज्ञान/संगणक विज्ञान/संबंधित विषय मध्ये पदवीधर किंवा लाइफ सायन्सेस/कॉम्प्युटरमध्ये पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षांचा अनुभव

2) फील्ड वर्कर -01
शैक्षणिक पात्रता :
01) विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) किंवा PMW (पॅरा मेडिकल वर्क) 02) 01 वर्षे अनुभव.

3) वैज्ञानिक सी -01
शैक्षणिक पात्रता :
01) एम.एस्सी. जीवन विज्ञान/ MPH/MHA/ आरोग्य मध्ये मास्टर्स इकॉनॉमिक्स/बायोस्टॅटिस्टिक्स/एमफिल इन लोकसंख्या अभ्यास/ एम. फार्मा (मास्टर्स ऑफ फार्मसी) / फार्म. डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) 02) 04 वर्षे अनुभव.

4) कनिष्ठ आरोग्य अर्थशास्त्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
01) आरोग्य अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / मध्ये मास्टर्स सह सामुदायिक औषध हेल्थकेअर कॉस्टिंग, इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन मधील स्पेशलायझेशन 02) 02 वर्षे अनुभव

5) प्रशासकीय सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर सह संगणक ज्ञान 02)

वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18,000/- रुपये ते 67,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स रूम (पहिला मजला), ICMR-NIRRCH, JM स्ट्रीट, परेल, मुंबई – 400012.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.nirrh.res.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now