---Advertisement---

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे 67000 पगाराच्या नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NIRRH Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२२ आहे. 

एकूण जागा : ३

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ संशोधन फेलो/ Senior Research Fellow ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

२) शास्त्रज्ञ सी/ Scientist C ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) आरोग्य अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, सांख्यिकी मध्ये मास्टर्स लोकसंख्या विज्ञानसह प्रशिक्षण आरोग्य तंत्रज्ञान मध्ये मूल्यांकन एमफिल ०२) ०४ वर्षे अनुभव.

३) प्रशासकीय सहाय्यक/ Administrative Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त संस्थापासून पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव

वयो मर्यादा : ३५ ते ४० वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे २०२२ 
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now