NITI Aayog नीति आयोगामार्फत विविध पदांच्या ५४ जागांसाठी भरती
नीति आयोग मार्फत विविध पदांच्या ५४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख ०४ व २२ मे २०२१ आहे.
नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) हि भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला.
एकूण जागा : ५४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ सल्लागार/सल्लागार Senior Adviser/ Adviser ०७
शैक्षणिक पात्रता : सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदवी
२) सह सल्लागार/ उप सल्लागार/ Adviser/ Deputy Adviser १९
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
३) वरिष्ठ संशोधन अधिकारी / संशोधन अधिकारी/ आर्थिक अधिकारी/ Senior Research Officer / Research Officer/ Economic Officer २८
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/एमबीबीएस / बीई / बीटेक/मॅनेजमेंट पीजी डिप्लोमा / अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्र किंवा इकोनोमेट्रिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८५,०००/- रुपये ते ३,३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary, Policy Commission, Room no. 418, Niti Bhavan, Parliament Road, New Delhi – 110001.
अधिकृत संकेतस्थळ : www.niti.gov.in
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा