NLC Bharti 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 92
पदाचे नाव: SME ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण किंवा ITI (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 63 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी 486/- रुपये तर SC/ST/PWD/ExSM: ₹236/- रुपये शुल्क भरावा लागेल.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 38,000/- च्या एकत्रित वेतन मिळेल.
निवड पद्धत:
निवड प्रात्यक्षिक चाचणीवर आधारित असेल. तथापि, उमेदवारांची शॉर्ट लिस्ट करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट घेण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
प्रॅक्टिकल टेस्टची शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी, नेमकी तारीख आणि ठिकाण NLCIL वेबसाइटवर दिले जातील.
उमेदवारांचे मूल्यमापन 50 गुणांसाठी प्रात्यक्षिक चाचणीद्वारे प्रात्यक्षिक ज्ञान/कौशल्य चाचणीद्वारे केले जाईल. आरक्षणाविरूद्ध विविध श्रेणींसाठी किमान पात्रता गुण खाली सारणीबद्ध केले आहेत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023 (11:45 PM)