नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 632 जागांवर भरती
NLC Bharti 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन /पोस्टाने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024 आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 632
रिक्त पदाचे नाव
1) पदवीधर अप्रेंटिस
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन & फार्मसी
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा : अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
पदवीधर अप्रेंटिस – 15028/-
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 12,524/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2024
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा