⁠
Jobs

NCL इंडिया लि. मध्ये 500 जागांवर भरती

NLC India Limited Bharti 2023 एनएलसी इंडिया लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार NCL च्या www.nlcindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 500

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाण उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स] – 238
शैक्षणिक पात्रता :
किमान 3 वर्षे कालावधीचा पूर्णवेळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा डिप्लोमा.*

2) औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – 262
शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 37 वर्षे (OBC 18 ते 40 वर्षे आणि SC/ST 18 ते 40 वर्षे आहे.
परीक्षा फी : फी नाही

तुम्हाला किती पगार मिळेल
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (विशेष खनन उपकरणे ऑपरेशन्स) – पहिले वर्ष 18000, 2रे वर्ष 20 हजार, 3रे वर्ष 22 हजार रुपये
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाण आणि खाण सहाय्य सेवा) – पहिले वर्ष रु. 14000, द्वितीय वर्ष 16000, तृतीय वर्ष रु. 18000 पगार

निवड कशी होईल
लेखी परीक्षेच्या आधारे औद्योगिक प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. गुणांच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ
: www.nlcindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button