⁠
Jobs

NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती

NLC India Limited Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 36

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स – 24 पदे
शैक्षणीक पात्रता :
Degree in Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering
2) एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स- 12 पदे
शैक्षणीक पात्रता :
Degree in Civil/Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 ते 42 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹ 500+354 [SC/ST/महिला: 354]
पगार :
एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स – 70,000/- ते 1,00,000/-
एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स – 70,000/- ते 1,00,000/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button