NLC Recruitment 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 167
रिक्त पदाचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
पदांचा तपशील :
मेकॅनिकल – 84
इलेक्ट्रिकल – 48
सिव्हिल – 25
कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन – 10
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी SC/ST: 50% गुण GATE 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
पगार : 50,000/- ते 1,60,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा