---Advertisement---

NMDC लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 995 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NMDC Recruitment 2025 : NMDC लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 मे 2025 पासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 995

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फील्ड अटेंडेंट (ट्रेनी) 151
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण किंवा ITI
2) मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) 141
शैक्षणिक पात्रता
: ITI (Electrical)
3) मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) 305
शैक्षणिक पात्रता :
ITI (Welding / Fitter / Machinist/Motor Mechanic / Diesel Mechanic/Auto Electrician)
4) ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण/ ITI (Blaster/Mining Mate Certificate) (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र. (iii) 03 वर्षे अनुभव
5) इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी) 41
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट

---Advertisement---

6) इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी) 06
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
7) HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी) 77
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
8) HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी) 228
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
9) MCO Gr.- III (ट्रेनी) 36
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
10) QCO Gr.- III (ट्रेनी) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Sc (Chemistry/Geology). (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जून 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल?
पद क्र.1 ते 3 : 18,100/- ते 31,850/-
पद क्र.4 ते 10 : 19,900/- ते 35,040/-
नोकरी ठिकाण: छत्तीसगड & कर्नाटक.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवात : 25 मे 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : www.nmdc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now