भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 125 जागांवर भरती

Published On: मे 18, 2025
Follow Us

Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे
एकूण रिक्त जागा : 125

रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) 125
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेड अप्रेंटिसमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना AOCP ट्रेडमध्ये NAC आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मे 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

पगार : 19900/-
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://munitionsindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now