⁠  ⁠

NMH मार्फत नाशिक येथे विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती 

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NMH Nashik Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. थेट मुलाखत 20 ते 31 ऑक्टोबर 2023 आहे. NMH Nashik Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 219

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01
2) फिजिशियन (अर्धवेळ) 14
3) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
4) बालरोगतज्ञ (अर्धवेळ) 14
5) नेत्ररोग तज्ज्ञ (अर्धवेळ) 14
6) त्वचारोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
7) मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
8) ENT स्पेशलिस्ट (अर्धवेळ) 14
9) SNCU वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 01
10) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14
11) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 105
शैक्षणिक पात्रता : भारताच्या वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस सह एमडी मायक्रोबायोलॉजी / एमडी मेडिसिन/डीएनबी / डीसीएच / डिजिओ / एमएस.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
थेट मुलाखत: 20 ते 31 ऑक्टोबर 2023 (11:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article