NMMC Recruitment 2022 : नवी मुंबई महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : ०७
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) प्राध्यापक / Professor ०२
२) सहयोगी प्राध्यापक / Associate Professor ११
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १,४०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. १ सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर, नवीन मुंबई.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा