---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिके(NMMC)अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीद्वारे ‘गट क आणि गट ड’ मधील विविध संवर्गातील पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २८ मार्च २०२५ पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ पर्यंत आहे. Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : ६२०

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) बायोमेडिकल इंजिनिअर: ०१ पद
2) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ३५ पदे
3) कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअरिंग): ०६ पदे
4) उद्यान अधीक्षक: ०१ पद.
5) सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी: ०१ पद
6) वैद्यकीय समाजसेवक: १५ पदे
7) डेंटल हायजिनिस्ट: ०३ पदे
8) स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (जी.एन.एम.): १३१ पदे
9) डायलिसिस तंत्रज्ञ: ०४ पदे
10) सांख्यिकी सहाय्यक: ०३ पदे
11) ईसीजी तंत्रज्ञ: ०८ पदे
12) सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट): ०५ पदे.
13) आहार तंत्रज्ञ: ०१ पद.
14) नेत्र चिकित्सा सहाय्यक: ०१ पद.
15) औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी: १२ पदे

---Advertisement---

16) आरोग्य सहाय्यक (महिला): १२ पदे
17) बायोमेडिकल अभियंता सहाय्यक: ०६ पदे
18) पशुधन पर्यवेक्षक: ०२ पद
19) ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.): ३८ पदे
20) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप): ५१ पदे
21) शस्त्रक्रियागृह सहाय्यक: १५ पदे
22) सहाय्यक ग्रंथपाल: ०८ पदे
23) वायरमन: ०२ पदे
24) ध्वनी चालक : ०१ पद
25) उद्यान सहाय्यक: ०४ पदे
26) लिपिक-टंकलेखक: १३५ पदे
27) लेखा लिपिक: ५८ पदे
28) शवविच्छेदन सहाय्यक: ०४ पदे
29) कक्षसेवीका/आया: २८ पदे.
30) कक्षसेवक (वॉर्डबॉय): २९ पदे

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.Sc /DMLT (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. (ii) ECG टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
पद क्र.15: (i) B.Pharma (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गासाठी: रु. १,०००/-
मागस आणि अनाथ प्रवर्गासाठी: रु. ९००/-
पगार : १५०००/- ते १,३२,३००/-
नोकरी ठिकाण – नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २८ मार्च २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ मे २०२५
अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now