इंडियन ओव्हरसीज बँकेत ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी सुवर्णसंधी; 400 जागांसाठी भरती

Published On: मे 12, 2025
Follow Us

Indian Overseas Bank Recruitment 2025 : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 12 मे 2025 पासून सुरु झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 पर्यंत आहे.
रिक्त पदाचे नाव : 400

रिक्त पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO)
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, & पंजाब
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025
परीक्षा:
नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट : https://www.iob.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now