NMPML नाशिक महानगर परिवार महामंडळ लि.मध्ये नोकरीची संधी ; ४० हजारापर्यंत मिळेल पगार
नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेडमध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती प्रकिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२१ आहे.
एकूण जागा : १४
१) कंपनी सचिव ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कंपनी सचिव (सीएस) किंवा एलएलबी ०२) ०२ वर्षे अनुभव.
२) व्यवस्थापक लेखापाल ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य/वित्त/लेखा मध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.
३) कनिष्ठ लेखापाल ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य/वित्त/लेखा मध्ये पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
४) व्यवस्थापक (आयटी) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये किमान पदवीधर / एमसीए / एमएससी (संगणक विज्ञान / आयटी) ०२) ०५ वर्षे अनुभव.
५) व्यवस्थापक (तांत्रिक) ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) बी. टेक/ बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ उत्पादन) मध्ये अभियांत्रिकी पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव.
६) व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई/बी. टेक ०२) ०५ वर्षे अनुभव.
७) जनसंपर्क अधिकारी ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉर्पोरेट कम्युनिकेशन/मास कम्युनिकेशन्स किंवा सार्वजनिकसंबंध मध्ये पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव.
८) व्यवस्थापक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
९) व्यवस्थापक ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी. टेक मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) MS-CIT चे ज्ञान.
१०) व्यवस्थापक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : २१ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ ऑक्टोबर २०२१
अधिकुत संकेतस्थळ : www.nmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा