⁠  ⁠

नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये ”लिपिक” पदाच्या 50 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NNS Bank Nagpur Recruitment 2023 नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये ”लिपिक” पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023आहे.

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : लिपिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किमान 50% गुणांसह [SC/ST – 45% गुण]. 02) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : 01 मे 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 700/- रुपये [SC/ST – 350/- रुपये]

पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE CHIEF EXECUTIVE OFFICER, NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD., 79, WARDHAMAN NAGAR, DR, AMBEDKAR SQ., CENTRAL AVENUE, NAGPUR-440008.

अधिकृत संकेतस्थळ : www.nnsbank.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article