उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 2026 जागांसाठी बंपर भरती
North Western Railway Bharti 2023 : उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये भरती निघाली आहे. एकूण 2026 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2023 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) आहे.
एकूण जागा : 2026
रिक्त पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वयाची अट: 10 फेब्रुवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये. [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nwr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा