NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तर्फे पालघर येथे 295 जागांसाठी भरती
NPCIL Bharti 2023 न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पालघर येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 295
पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी)
रिक्त पदांचा तपशील :
१) फिटर/ Fitter 25
२) टर्नर/ Turner 09
३) इलेक्ट्रिशिअन/ Electrician 33
४) वेल्डर/ Welder 38
५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic 16
६) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ Instrument Mechanic 06
७) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic 20
८) सुतार/ Carpenter 19
९) प्लंबर/ plumber 20
१०) वायरमन/ Wireman 16
११) डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic 07
१२) यांत्रिक मोटार वाहन / Mechanical Motor Vehicle 07
१३) मशिनिस्ट/ Mechanist 13
१४) पेंटर/ Painter 18
१५) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ Draughtsman (Mechanical) 02
१६) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil) 02
१७) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल/ Information and Communication Technology System Maint 18
१८) स्टेनोग्राफर (इंग्रजीसंगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट -18
१९) स्टेनोग्राफर (इंग्रजी) / Stenographer (English) 02
२०) स्टेनोग्राफर (हिंदी) / Stenographer (Hindi) 02
२१) सचिवीय सहाय्यक/ Secretarial Assistant 04
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 25 जनवरी 2023 रोजी 14 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ओनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा