नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांवर नवीन भरती
NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 250
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) 45
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics) (ii) 10 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) 95
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/ Production) (ii) 10 वर्षे अनुभव
3) डेप्युटी मॅनेजर (C&I Erection) 35
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electronics/Control & Instrumentation /Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव
4) डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) 75
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Civil/Construction) (ii) 10 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 सप्टेंबर 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 60,000/- ते 2,00,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://ntpc.co.in/en
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा