NTPC Mining Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 144
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) माइनिंग ओव्हरमन 67
शैक्षणिक पात्रता : (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
2) मॅगझिन इन्चार्ज 09
शैक्षणिक पात्रता :(i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
3) मेकॅनिकल सुपरवाइजर 28
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production)
4) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर 26
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) (ii) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र
5) वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर 08
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining/Electrical/Mechanical) (ii) ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) 05 वर्षे प्रमाणपत्र
6) ज्युनियर माईन सर्व्हेअर 03
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mine Survey/Mining Engineering/ Mining & Mine Surveying/Civil) (ii) सर्व्हे प्रमाणपत्र
7) माइनिंग सरदार 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सरदार प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी, 30 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (11:45 PM)
परीक्षा: 21 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://ntpc.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा