NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 864 जागांसाठी मेगाभरती

Published On: ऑक्टोबर 14, 2022
Follow Us

NTPC Recruitment 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने काही रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ८६४

रिक्त पदाचे नाव :

1) इलेक्ट्रिकल
2) मेकॅनिकल
3) इलेक्ट्रॉनिक्स
4) इंस्ट्रुमेंटेशन
5) सिव्हिल
6) माइनिंग

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र)    (ii) GATE 2022

वयाची अट: 11 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार :
40,000 ते 1,40,000/- (E1 ग्रेड) पर्यंत दिले जाईल

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: ww.ntpc.co.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now