---Advertisement---

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 495 जागांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NTPC Recruitment 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. NTPC Bharti 2023

एकूण रिक्त जागा : 495

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान / AMIE मध्ये पूर्ण-वेळ बॅचलर पदवी 02) GATE – 2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2023 रोजी वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/: 300/- रुपये [SC/ST/PwBD/XSM – शुल्क नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये पगार मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अधिकृत संकेतस्थळ : www.ntpc.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now