⁠
Jobs

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 400 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहतील. अर्जाची संपूर्ण माहिती एनटीपीसीच्या वेबसाइट ntpc.co.in वर पाहता येईल.

एकूण रिक्त जागा : 400
पदाचे नाव : सहाय्यक कार्यकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 वर्षे
परीक्षा फी : 300/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ मार्च २०२५

अधिकृत वेबसाईट : https://www.ntpc.co.in/
शॉर्ट भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button